संधी साधु

वात्रटिका

संधी साधु
––––––
भ्रष्टाचारा विषयी सा-यांची
सदा किती किटकिट असते
एसटीमध्ये चाळीस वयाचेही
फूल नाही हाफ तिकीट असते

संधी मिळेल तो प्रत्येकजन
आपल्या परीने लूटत असतो
संधी ज्याला सधता येत नाही
त्याचा उमाळा दाटत असतो

✍ श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी