हिंसेची किंमत

हिंसेची किंमत

हिंसा,उपद्रवमुल्याची किंमत
सर्वोच्च कायद्यापेक्षा मोठी
शांततेचा मार्ग निरोपयोगी
ही गोष्टही नाही खोटी

जलीकट्टू सारख्यांमधुन
हाच संदेश जात आहे
अहिंसेचा मर्गही अशाने
हिंसेचे गीत गात आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी