त्यामुळेच

त्यामुळेच
-------------
गुंडप्रवेश देणारा पक्ष
तसेच गुंडही नसतो गुंड
अशा लोकांना निवडणारा
मतदाता असतो पुंड

पक्ष आणि गुंडापेक्षा
मतदाता दोषी आहे
त्यामुळे आपली लोकशाही
दिसते ती अशी आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'