स्मारकाच वास

*वात्रटिका*

स्मारकाचा वास
–––––––––
अशिर्वादासाठी शिवबा
सारा सारा चंग असतो
बदनामी करणारे 'भूषण'
असा गिरगिटी रंग असतो

शिवबा तुझ्या स्मारकाचा
सोहळा किती खास होता
तुझ्यापेक्षाही जास्त त्याला
मुंबई मनपाचा वास होता

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी