Posts

Showing posts from March, 2017

नाचता येईना

वात्रटिका नाचता येईना ----------------- मतदान यंत्रावरील शंकासुरांना सलतात भाजपाचे आकडे स्वतःला नाचता येईना म्हणे अंगणच आहे वाकडे स्वतःच्या पराभवातून थोडा तरी बोध घ्यावा पडलेल्...

पदे मिळाली आता

वात्रटिका पदे मिळाली आता –––––––––– सारी सत्तेची तिजोरी सारा सत्तेचाच ठेवा पदे मिळाली आता तुम्ही मनसोक्त जेवा पिते सत्ता डोळे मिटूनी जात ही बहाद्दरांची उगाच मनी असे...

विरोधकांचा धर्म

वात्रटिका विरोधकांचा धर्म --------------------- सरकारला अडचणी करणं हा विरोधकांचा धर्म आहे विरोधक कोणीही असला असेच त्याचे कर्म आहे सत्तेत आल्यावर मात्र सारेजण फेकू लागतात मूळ प्रश्न द...

सत्तेचा संसार

वात्रटिका सत्तेचा संसार –––––––– एकसोबत संसार करीत दुसऱ्यासोबत नर्तन आहे सत्तेसाठी बहुरंगीपणाचे सऱ्यांचेच वर्तन आहे सत्तेसाठी जनामनाची लाज राजरोस नागवली जाते अ...

आंदण

वात्रटिका मुख्यमंत्री पदाचे आंदण ------------------------------ संन्याशाच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री योगी आहे किती केला संसार मोठा जरी संसार त्यागी आहे कुणी राजकारणात यावे याला थोडेच बंधन ...

सत्तेचा संसार

वात्रटिका सत्तेचा संसार –––––––– एकसोबत संसार करीत दुसऱ्यासोबत नर्तन आहे सत्तेसाठी बहुरंगीपणाचे सऱ्यांचेच वर्तन आहे सत्तेसाठी जनामनाची लाज राजरोस नागवली जाते अ...

संधीसाधूंचे सूत्र

वात्रटिका संधीसाधूंचे सूत्र --------------------- कुणाच्याही युत्या आहेत कुणाच्याही आघाड्या आहेत मनात मांडे खाणाऱ्यांच्या अनपेक्षित बिघाड्या आहेत तत्व,रंग खोटे सारे संधीसाधू टपल...

संवाद

वात्रटिका तू वाजवा तीन टिकल्या त्यात एकच पक्की आहे मला दोन तोफा मिळाल्या त्याने मी लक्की आहे आपण दोघे टिकून आहोत प्रादेशिक साऱ्या बकऱ्या झाल्या दोघांचीही सत्ता आहेच ...

फिल्मी आईबाप

वात्रटिका फिल्मी आईबाप ––––––––– बिनबायकोचं बाप होण्याची कल्पनाच किती गोड आहे बॉलिवुडमध्ये सध्या किती सरोगसीची चढाओढ आहे हिरोईनही काही कमी नाहीत त्यांनाही घाई हो...

लोकभावना विरोधी

वात्रटिका लोकभावना विरोधी -------------------------- गोव्यामध्ये काय झाले ज्यांना जनतेने नाकारले त्यांनी केले किती गोळा पुन्हा सरकार साकारले लोकभावना विरोधी तरीही लोकशाहीला हरवता येते...

लंबक व चुंबक

वात्रटिका लंबक अणि चुंबक ––––––––– काँग्रेसच्या हाती सारी सारी फजीती गोवा गेले मणिपुर गेले  पंजाब राहिले हाती सारे कसे चिकटतात जनु भाजप चुंबक आहे काँग्रेसपासून पळू ...

हमी

वात्रटिका हमी ------ शेतकऱ्याच्या मालामध्ये सांगा काय कमी असते योग्य भाव मिळण्याची कधीच का बरं हमी नसते? देशातील साऱ्या शेतकऱ्यांना द्या योग्य भावाची हमी विरोधकांची गरज न...

मतदारांची आवड

वात्रटिका मतदारांची आवड ---------------------- कोण आले कोण गेले उगाच भोंगा पसरू नका भयाण तुम्ही आपटल्याने मतदान यंत्रावर घसरू नका इथून तिथून कोणीच नाही सारे कसे मिक्स आहे मतदाराला जो आव...

होळी

वात्रटिका होळी -------- कुणासाठी कोण जाळले आयुष्याची झाली होळी कोणी आपले मस्त दरिंदे भाजत बसले आपली पोळी सत्तेसाठी मत्तेसाठी रंग नवे शिजणारी हि डाळ आहे सारे देशाच्या भवितव...

आमची कळ

आमची कळ ----------------- जिकडे तिकडे एकच नाद जिकडे तिकडे एकच खल काय तं म्हणे इंडिया झाला सारा सारा डिजिटल टीव्हीवरच्या जाहिरातींनी सिटी झाल्या स्मार्ट देशाचे भविष्य असे शहरा शहरात...

होळी व राजकीय पोळी

होळी व राजकीय पोळी ------------------------------ भगवे,हिरवे,निळे,पिवळे सारे एकमेकांत मिसळलेले रंग जसे होळीचे असतात फायदा तोटा पाहून घुसळलेले रंग राजकीय टोळीचे असतात वरून विरोधाच्या बोंबा दा...

तामशादेखो

वात्रटिका भाव व तमाशा ------------------- भाव रुसला गं बाई रुसला पाहून तुरीला हसला कोणी बसला गं बाई बसला 'शिट्टी' वाजवीत बसला कृषिमंत्री ज्यांचा चेला त्यांचेच मालफेको आहे सत्तेत राहून ...

चहापाणी

चहापाणी ------------- चहापिण्यावर बहिष्कार ही विरोधकांची वाणी आहे सत्ताधारी पितात सारे असे हे चहापाणी आहे लोकशाही राज्यांमध्येही असल्या प्रथा पाळल्या जातात जरी त्या प्रत्ये...

काळाकुट्ट धूर

काळाकुट्ट धूर ------------------ तुझी प्रत्येकाला गरज एवढी तंतोतंत आहे तुला तरी नाकारतात हि मोठी खंत आहे दिनाच्या शुभेच्छांचा सारीकडे महापूर आहे प्रत्यक्षात मात्र अन्यायाचा काळा...

चहापाणी

चहापाणी ------------- चहापिण्यावर बहिष्कार ही विरोधकांची वाणी आहे सत्ताधारी पितात सारे असे हे चहापाणी आहे लोकशाही राज्यांमध्येही असल्या प्रथा पाळल्या जातात जरी त्या प्रत्ये...

सत्तापंथ

सत्तापंथ ----------- तुझी मुंबई तुला घे माझे राज्य मला दे असे आपण वागुया पारदर्शक या मुद्द्यावर आनंदाने जगूया एकमेकां सहाय्य करू दोघे सत्तापंथ धरुया झाली ती चिकलफेक थोडीशी संथ...

देशभक्तीची व्याख्या

देशभक्तीची व्याख्या -------------------------- देशभक्तीच्या नावाखाली नोटबंदी खपली आहे गॅसची झालेली भाववाढ त्याच पदराआड लपली आहे त्यांचे समर्थन करणाराही आज विरोधात जाऊ शकतो कालचा असणार...

कॉप्या

कॉप्या -------- आजकाल परीक्षा खरोखर खूपच सोप्या असतात गावागावात शहराशहरात कॉप्याच कॉप्या असतात परीक्षेचे 'मूल्य' राहिले नाही परीक्षा एवढी फोल झाली विनाभ्यास हमखास पास परी...

देशभक्तीची व्याख्या

देशभक्तीची व्याख्या -------------------------- देशभक्तीच्या नावाखाली नोटबंदी खपली आहे गॅसची झालेली भाववाढ त्याच पदराआड लपली आहे त्यांचे समर्थन करणाराही आज विरोधात जाऊ शकतो कालचा असणार...

लग्नसोहळे

वात्रटिका लग्नसोहळे ---------------- ज्याच्याकडे धन असते तेच धनाचे पुतळे असतात त्यांच्याच लेकरांचे भव्य विवाह सोहळे असतात मोठा कोणीही असला तरी मोठेपणा मिरवला जातो सोशल मिडियातू...

आत्म्याशी संवाद

वात्रटिका आत्म्याशी संवाद ---------------------- राजकीय हव्यासामुळे जिकडे तिकडे वाद आहे जयलालितांच्या आत्म्याशी कुणाचा चक्क संवाद आहे याला त्याला पाठिंबा देणारे जगाजोगी 'गॉडमॅन' आहे...

डंका व शंका

वात्रटिका कुठे डंका कुठे शंका ------------------------- जिंकला तो सिकंदर त्याचा जगभर डंका 'मत' देणारी ईव्हीएम तुझ्यावर पडलेल्यांची शंका शंका घ्यायला जागा नाही एवढी तू खातरा आहे 'जुनं तेच सो...

पेपरफुटी

परीक्षा --------- परीक्षा खरंच काय असते? परीक्षा एक नाव आहे जास्त गुण मिळव्यासाठी परीक्षा धावाधाव आहे विद्यार्थ्यांसाठी कमी असते पालकासाठीच जादा आहे एवढे गुण मिळायलाच हवे प...

परीक्षा

परीक्षा --------- परीक्षा खरंच काय असते? परीक्षा एक नाव आहे जास्त गुण मिळव्यासाठी परीक्षा धावाधाव आहे विद्यार्थ्यांसाठी कमी असते पालकासाठीच जादा आहे एवढे गुण मिळायलाच हवे प...

सदवाणी

वात्रटिका सदावाणी ------------- राजकारणाची नशा सर्व नशांपेक्षा तंगाट असते पडल्याशिवाय उतरत नाही एवढी ती झिंगाट असते पुत्रप्रेम कुणाला नाही तिच भविष्याची अशा आहे तत्वाचे राजक...

करडू बालकविता

करडू ------- एक लहान करडू मोठ्याने लागलं ओरडू भूक लागली खुप राहत नव्हते चूप शेळी गेली रानात पिल्लू तिच्या मनात संध्याकाळ झाली शेळी पळत आली वाट पाही तान्हा फुटला तिला पान्हा ...

मराठी माय

वात्रटिका कमशिक्यांनी चारलय खेड्यांचीच तारलय हे मराठी माय तुला शिकलेल्यांनीच मारलंय इंग्रजी आणि हिंदीने ते सारे भारून आहेत शाळा आणि व्यवहारातून तुला धूळ चारून आहे...

मराठीची गत

वात्रटिका मराठीची गत ------------------ मॉडर्न जमान्याची हायफाय अशीच अशा इंग्रजी येतेय जवळ दूर जातेय मराठीभाषा बायको वरचढ झाली मग आईची काय पत? तशीच झाली माझ्या माय मराठीची गत..! ✍🏻श्री...

आधुनिक गाणे

आधुनिक गाणे ------------------- इथून तिथून सारेजण सोशलपणे भिडलेले चांगले तरी म्हणावे कसे जास्तीत जास्त किडलेले कॉपी ,पेस्ट, फॉरवर्ड हिच जास्त तऱ्हा आहे गर्दीत हेही समजत नाही नेमका को...

लोकशाहीचा चेहरा

वात्रटिका लेखन स्पर्धा-७ साठी लोकशाहीचा चेहरा ------------------------ तेच सारे इकडून तिकडून आलटून पालटून सत्तेवर डोळा त्यांचा असतो फक्त फुकटाच्या मालमत्तेवर प्रश्नच अजून बदलले नाहीत ...

आशीर्वाद

वात्रटिका आशिर्वाद ------------- आशीर्वाद मिळालाय ना थोडीतरी जाण ठेवा पुरस्कार देताना मात्र आतातरी भान ठेवा जग म्हणेल जातीवादी त्यांची काय चूक होती? चुकीला सत्कारण्याची तुम्ह...

धोरण व तोरण

वात्रटिका धोरण व तोरण ------------------- अगोदर तिकडून होते आता इकडून आले बदल कसाला म्हणता पुन्हा तेच निवडून आले बदलत्या लोकशाहीचे सत्तेवाईक धोरण आहे घर तेच दरवाजा तोच बदललेले फक्त त...

संत तुकाराम यांच्या अभंगातील वात्रटिका भाग -6 "नावाने आलेला मोठेपणा पोकळ असतो"

संत तुकाराम यांच्या अभंगातील वात्रटिका भाग -6 "नावाने आलेला मोठेपणा पोकळ असतो" सावित्रीचे विटंबण रांडपण करीतसे काय जाळावे ते नाव अवघे वाव असे ते कुबेर नाव मोळी वाहे कैसे ...

लोकशाहीला आजार

वात्रटिका लोकशाहीला आजार ------------------------- यांचाही अडकलेला त्यांचाही अडकलेला झेंड्याचा दोघांचाही दावा आमचाच असेल फडकलेला सर्वांना दिसून येईल आता फक्त बाजार असेल लोकशाहीच्या अ...

अस्तित्वाचा प्रश्न

अस्तित्वाचा प्रश्न --------------------- दिल्ली गेली राज्य गेले गाव-शहरातही हूल आहे जिकडे तिकडे फुललेले कमळाचेच फुल आहे शहरावरच्या पकडीमुळे कमळाचा जश्न आहे भल्या भल्या पक्षांचा अस्त...

टक्केवारी

वात्रटिका टक्केवारी ------------- गावातील मतटक्का वाढलेला शहरातला घसरलेला असतो आडण्यापेक्षा शिकलेलाच लोकशाहीला विसरलेला असतो गाववाला गप्पा न मारता लोकशाहीचा साधक आहे तरीस...

बहुरूप्यांचा खेळ

वात्रटिका बहुरूप्यांचा खेळ ---------------------- राजकारण बहुरूप्यांचा खेळ राजकारण म्हणजे सत्ता आतातपर्यंत विरोधी होते पुन्हा एकीचा असेल कित्ता शत्रू भासणारे एक झाले मतदार फक्त माम...

माय मराठी

मराठी --------- मराठी आमची माय मराठी आमची बोली मराठी महाराष्ट्रातल्या हृदयामधील खोली ज्यांनी तिला तारावे तेच धूळ चारीत आहेत खेड्यामधली तिची लेकरे तिची सेवा करीत आहेत इंग्ल...

Mother

Mother ------------- Mother is world Who gives birth Mother is mother She is earth Mother is Creator She is also faith World will end If she has death Mother is a place Where we stand Mother is love Everyone's hand Mother is food Place to live Whatever has She always give Please listen all Take her care God is in her Not anywhere...! ✍🏻Shrikrishna Ubale   Mo.9405344642

तो आणि ती

वात्रटिका स्पर्धा ६ तो आणि ती ----------------- सुरुवात अशी असते दोघेही नवे असतात त्याला ती तिला तो सदा जवळ हवे असतात नंतर सुरु होते एकमेकांबद्दल कुरबुर मनात मात्र भीती असते कोणी जाण...