टक्केवारी
वात्रटिका
टक्केवारी
-------------
गावातील मतटक्का वाढलेला
शहरातला घसरलेला असतो
आडण्यापेक्षा शिकलेलाच
लोकशाहीला विसरलेला असतो
गाववाला गप्पा न मारता
लोकशाहीचा साधक आहे
तरीसुद्धा विकास मात्र
गावकऱ्याला बाधक आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment