सत्तापंथ

सत्तापंथ
-----------
तुझी मुंबई तुला घे
माझे राज्य मला दे
असे आपण वागुया
पारदर्शक या मुद्द्यावर
आनंदाने जगूया

एकमेकां सहाय्य करू
दोघे सत्तापंथ धरुया
झाली ती चिकलफेक
थोडीशी संथ करूया

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'