आत्म्याशी संवाद
वात्रटिका
आत्म्याशी संवाद
----------------------
राजकीय हव्यासामुळे
जिकडे तिकडे वाद आहे
जयलालितांच्या आत्म्याशी
कुणाचा चक्क संवाद आहे
याला त्याला पाठिंबा देणारे
जगाजोगी 'गॉडमॅन' आहेत
खरेखोटे सारे समजत असते
तरीही लोक यांचे 'फॅन' आहेत
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment