तो आणि ती

वात्रटिका स्पर्धा ६

तो आणि ती
-----------------
सुरुवात अशी असते
दोघेही नवे असतात
त्याला ती तिला तो
सदा जवळ हवे असतात

नंतर सुरु होते
एकमेकांबद्दल कुरबुर
मनात मात्र भीती असते
कोणी जाणार नाही ना दूर

घरोघरी मातीच्या चुली होत्या
आता गॅस सिलेंडर आहेत
काही भांडूनही मजेत
अनेकांचे केवळ 'थंडर' आहेत

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,चऱ्हाटा बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'