लोकभावना विरोधी

वात्रटिका

लोकभावना विरोधी
--------------------------
गोव्यामध्ये काय झाले
ज्यांना जनतेने नाकारले
त्यांनी केले किती गोळा
पुन्हा सरकार साकारले

लोकभावना विरोधी तरीही
लोकशाहीला हरवता येते
भद्र-अभद्र युत्या करून
पुन्हा पुन्हा मिरवता येते

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'