लंबक व चुंबक
वात्रटिका
लंबक अणि चुंबक
–––––––––
काँग्रेसच्या हाती
सारी सारी फजीती
गोवा गेले मणिपुर गेले
पंजाब राहिले हाती
सारे कसे चिकटतात
जनु भाजप चुंबक आहे
काँग्रेसपासून पळू लागले
जनु काँग्रेस लंबक आहे
👉श्रीकृष्ण उबाळे
9405344642
वात्रटिका
लंबक अणि चुंबक
–––––––––
काँग्रेसच्या हाती
सारी सारी फजीती
गोवा गेले मणिपुर गेले
पंजाब राहिले हाती
सारे कसे चिकटतात
जनु भाजप चुंबक आहे
काँग्रेसपासून पळू लागले
जनु काँग्रेस लंबक आहे
👉श्रीकृष्ण उबाळे
9405344642
Comments
Post a Comment