हमी

वात्रटिका

हमी
------
शेतकऱ्याच्या मालामध्ये
सांगा काय कमी असते
योग्य भाव मिळण्याची
कधीच का बरं हमी नसते?

देशातील साऱ्या शेतकऱ्यांना
द्या योग्य भावाची हमी
विरोधकांची गरज नाही
शेतकरीच देतील जीवाची हमी

👉श्रीकृष्ण उबाळे
      9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'