आशीर्वाद

वात्रटिका

आशिर्वाद
-------------
आशीर्वाद मिळालाय ना
थोडीतरी जाण ठेवा
पुरस्कार देताना मात्र
आतातरी भान ठेवा

जग म्हणेल जातीवादी
त्यांची काय चूक होती?
चुकीला सत्कारण्याची
तुम्हालाच भूक होती..!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
    मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'