सदवाणी

वात्रटिका

सदावाणी
-------------
राजकारणाची नशा
सर्व नशांपेक्षा तंगाट असते
पडल्याशिवाय उतरत नाही
एवढी ती झिंगाट असते

पुत्रप्रेम कुणाला नाही
तिच भविष्याची अशा आहे
तत्वाचे राजकारण संपल्याची
सदावाणी भाषा आहे...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'