फिल्मी आईबाप
वात्रटिका
फिल्मी आईबाप
–––––––––
बिनबायकोचं बाप होण्याची
कल्पनाच किती गोड आहे
बॉलिवुडमध्ये सध्या किती
सरोगसीची चढाओढ आहे
हिरोईनही काही कमी नाहीत
त्यांनाही घाई होऊ शकते
कुणीकुणी तर चक्क
बिननव-याची आई होऊ शकते
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment