आंदण
वात्रटिका
मुख्यमंत्री पदाचे आंदण
------------------------------
संन्याशाच्या राज्यामध्ये
मुख्यमंत्री योगी आहे
किती केला संसार मोठा
जरी संसार त्यागी आहे
कुणी राजकारणात यावे
याला थोडेच बंधन आहे
'नमों'कडून नाथांना
यु.पी. म्हणजे आंदण आहे
👉श्रीकृष्ण उबाळे
9405344642
Comments
Post a Comment