डंका व शंका

वात्रटिका

कुठे डंका कुठे शंका
-------------------------
जिंकला तो सिकंदर
त्याचा जगभर डंका
'मत' देणारी ईव्हीएम
तुझ्यावर पडलेल्यांची शंका

शंका घ्यायला जागा नाही
एवढी तू खातरा आहे
'जुनं तेच सोनं' म्हणत
आज तुझी प्रेतयात्रा आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'