लोकशाहीला आजार

वात्रटिका

लोकशाहीला आजार
-------------------------
यांचाही अडकलेला
त्यांचाही अडकलेला
झेंड्याचा दोघांचाही दावा
आमचाच असेल फडकलेला

सर्वांना दिसून येईल
आता फक्त बाजार असेल
लोकशाहीच्या अरोग्याला
झालेला आजार असेल

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'