मतदारांची आवड

वात्रटिका

मतदारांची आवड
----------------------
कोण आले कोण गेले
उगाच भोंगा पसरू नका
भयाण तुम्ही आपटल्याने
मतदान यंत्रावर घसरू नका

इथून तिथून कोणीच नाही
सारे कसे मिक्स आहे
मतदाराला जो आवडला
त्याची निवड फिक्स आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'