काळाकुट्ट धूर

काळाकुट्ट धूर
------------------
तुझी प्रत्येकाला गरज
एवढी तंतोतंत आहे
तुला तरी नाकारतात
हि मोठी खंत आहे

दिनाच्या शुभेच्छांचा
सारीकडे महापूर आहे
प्रत्यक्षात मात्र अन्यायाचा
काळाकुट्ट धूर आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'