संधीसाधूंचे सूत्र

वात्रटिका

संधीसाधूंचे सूत्र
---------------------
कुणाच्याही युत्या आहेत
कुणाच्याही आघाड्या आहेत
मनात मांडे खाणाऱ्यांच्या
अनपेक्षित बिघाड्या आहेत

तत्व,रंग खोटे सारे
संधीसाधू टपलेले आहेत
साऱ्यांच्या मनात फक्त
सत्तासूत्र लपलेले आहेत

👉श्रीकृष्ण उबाळे
      9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'