अस्तित्वाचा प्रश्न

अस्तित्वाचा प्रश्न
---------------------
दिल्ली गेली राज्य गेले
गाव-शहरातही हूल आहे
जिकडे तिकडे फुललेले
कमळाचेच फुल आहे

शहरावरच्या पकडीमुळे
कमळाचा जश्न आहे
भल्या भल्या पक्षांचा
अस्तित्वाचा प्रश्न आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'