चहापाणी

चहापाणी
-------------
चहापिण्यावर बहिष्कार
ही विरोधकांची वाणी आहे
सत्ताधारी पितात सारे
असे हे चहापाणी आहे

लोकशाही राज्यांमध्येही
असल्या प्रथा पाळल्या जातात
जरी त्या प्रत्येकवेळी
विरोधकांकडून टाळल्या जातात

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
  मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'