लग्नसोहळे

वात्रटिका

लग्नसोहळे
----------------
ज्याच्याकडे धन असते
तेच धनाचे पुतळे असतात
त्यांच्याच लेकरांचे भव्य
विवाह सोहळे असतात

मोठा कोणीही असला तरी
मोठेपणा मिरवला जातो
सोशल मिडियातूच्या चर्चेतून
उगाच कंड जिरवला जातो

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'