संवाद
वात्रटिका
तू वाजवा तीन टिकल्या
त्यात एकच पक्की आहे
मला दोन तोफा मिळाल्या
त्याने मी लक्की आहे
आपण दोघे टिकून आहोत
प्रादेशिक साऱ्या बकऱ्या झाल्या
दोघांचीही सत्ता आहेच
बाकी ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
वात्रटिका
तू वाजवा तीन टिकल्या
त्यात एकच पक्की आहे
मला दोन तोफा मिळाल्या
त्याने मी लक्की आहे
आपण दोघे टिकून आहोत
प्रादेशिक साऱ्या बकऱ्या झाल्या
दोघांचीही सत्ता आहेच
बाकी ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment