नाचता येईना
वात्रटिका
नाचता येईना
-----------------
मतदान यंत्रावरील शंकासुरांना
सलतात भाजपाचे आकडे
स्वतःला नाचता येईना
म्हणे अंगणच आहे वाकडे
स्वतःच्या पराभवातून
थोडा तरी बोध घ्यावा
पडलेल्या भगदाडांचा
आता तरी शोध घ्यावा
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment