विरोधकांचा धर्म
वात्रटिका
विरोधकांचा धर्म
---------------------
सरकारला अडचणी करणं
हा विरोधकांचा धर्म आहे
विरोधक कोणीही असला
असेच त्याचे कर्म आहे
सत्तेत आल्यावर मात्र
सारेजण फेकू लागतात
मूळ प्रश्न देतात सोडून
उगाच आपले बकू लागतात
👉श्रीकृष्ण उबाळे
9405344642
Comments
Post a Comment