देशभक्तीची व्याख्या

देशभक्तीची व्याख्या
--------------------------
देशभक्तीच्या नावाखाली
नोटबंदी खपली आहे
गॅसची झालेली भाववाढ
त्याच पदराआड लपली आहे

त्यांचे समर्थन करणाराही
आज विरोधात जाऊ शकतो
कालचा असणारा देशभक्त
आज देशद्रोही होऊ शकतो

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
  मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'