तामशादेखो
वात्रटिका
भाव व तमाशा
-------------------
भाव रुसला गं बाई रुसला
पाहून तुरीला हसला
कोणी बसला गं बाई बसला
'शिट्टी' वाजवीत बसला
कृषिमंत्री ज्यांचा चेला
त्यांचेच मालफेको आहे
सत्तेत राहून असे वागणे
हे तर तामशादेखो आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment