होळी
वात्रटिका
होळी
--------
कुणासाठी कोण जाळले
आयुष्याची झाली होळी
कोणी आपले मस्त दरिंदे
भाजत बसले आपली पोळी
सत्तेसाठी मत्तेसाठी रंग नवे
शिजणारी हि डाळ आहे
सारे देशाच्या भवितव्य
इथून तिथून रक्तबंबाळ आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
वात्रटिका
होळी
--------
कुणासाठी कोण जाळले
आयुष्याची झाली होळी
कोणी आपले मस्त दरिंदे
भाजत बसले आपली पोळी
सत्तेसाठी मत्तेसाठी रंग नवे
शिजणारी हि डाळ आहे
सारे देशाच्या भवितव्य
इथून तिथून रक्तबंबाळ आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment