धोरण व तोरण
वात्रटिका
धोरण व तोरण
-------------------
अगोदर तिकडून होते
आता इकडून आले
बदल कसाला म्हणता
पुन्हा तेच निवडून आले
बदलत्या लोकशाहीचे
सत्तेवाईक धोरण आहे
घर तेच दरवाजा तोच
बदललेले फक्त तोरण आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
वात्रटिका
धोरण व तोरण
-------------------
अगोदर तिकडून होते
आता इकडून आले
बदल कसाला म्हणता
पुन्हा तेच निवडून आले
बदलत्या लोकशाहीचे
सत्तेवाईक धोरण आहे
घर तेच दरवाजा तोच
बदललेले फक्त तोरण आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment