कॉप्या
कॉप्या
--------
आजकाल परीक्षा खरोखर
खूपच सोप्या असतात
गावागावात शहराशहरात
कॉप्याच कॉप्या असतात
परीक्षेचे 'मूल्य' राहिले नाही
परीक्षा एवढी फोल झाली
विनाभ्यास हमखास पास
परीक्षा असा रोल झाली
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
कॉप्या
--------
आजकाल परीक्षा खरोखर
खूपच सोप्या असतात
गावागावात शहराशहरात
कॉप्याच कॉप्या असतात
परीक्षेचे 'मूल्य' राहिले नाही
परीक्षा एवढी फोल झाली
विनाभ्यास हमखास पास
परीक्षा असा रोल झाली
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment