मराठी माय

वात्रटिका

कमशिक्यांनी चारलय
खेड्यांचीच तारलय
हे मराठी माय तुला
शिकलेल्यांनीच मारलंय

इंग्रजी आणि हिंदीने
ते सारे भारून आहेत
शाळा आणि व्यवहारातून
तुला धूळ चारून आहेत

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
    मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'