सत्तेचा संसार
वात्रटिका
सत्तेचा संसार
––––––––
एकसोबत संसार करीत
दुसऱ्यासोबत नर्तन आहे
सत्तेसाठी बहुरंगीपणाचे
सऱ्यांचेच वर्तन आहे
सत्तेसाठी जनामनाची लाज
राजरोस नागवली जाते
अशाप्रकारे लोकशाही
कोणासोबतही भोगवली जाते
👉श्रीकृष्ण उबाळे
9405344642
Comments
Post a Comment