Posts

Showing posts from November, 2016

गाईची टिल्ली

*बालकविता* गायीची टिल्ली -------------------- आमची गाय व्याली एक टिल्ली झाली टिल्लीचं अंग मऊमऊ मागु लागली खाऊ हात लागली चाटायला गुदूगुदु लागलं वाटायला दिसते कशी बुटुकली जीभ तिची चिटुक...

बालकविता

Image

घरच्यासाठी जग

*घरच्यासाठी जग* मोबाईल स्क्रीनगार्ड लावणारा वापरत नाही हेल्मेट माणसाची आणि आकलेची केंव्हा होईल भेट ? पिऊ नको म्हणलं तरी मारत बसतो पेग झिंगाट सारा होऊन बुंगाट करतो वेग व...

नदी

Image
*चित्रकाव्य* नदी –– देव टाका धर्म टाका सारे घाण कर्म टाका स्वच्छतेचे मर्म टाका वाहते जसा पाट आहे तरीही नदी ताठ आहे शहर गावाचे मलमूत्र टाका मेलेलं जनावर कुत्र टाका रोगीट ...

पैसा

*वात्रटिका* पैसा ––– झूट आहे जातीधर्म सारा अभिमान खोटाय मनाला विचारुन पाहा पैशालाच मान मोठाय पैसा चळचळ वाकवतो पैसा फळ चाखवतो पैसा मार्गही दाखवतो पैसा स्वर्गही टेकवतो ...

फायदे

*वात्रटिका* फायदे –––– सत्तेत असण्याचे अनेक फायदे असतात 'क्लीन' होऊन 'चिटिंग'ला खिशात कायदे असतात खरोखरच सत्ता म्हणजे मोठी मालमत्ता असते मगच्याने गिरवला तसा पुढच्याचा ...

शक्कल

*वात्रटिका* शक्कल –––– मोठया भामट्यांना भारी शक्कल लाढवता येते विदेशात पळून जाऊन मोठे कर्ज बुडवता येते भारतातले सारे कर्जदार विदेशात पळाले असते जर त्यांना मोठ मोठे क...

ब्लैक अँड व्हाईट

*वात्रटिका* ब्लॅक अँड व्हाइट ––––––––– तो सर्वांनाच हवा असतो तो स्वतः राईट असतो पण वस्तुस्थिती अशी की तो ब्लॅक अँड व्हाईट असतो तो मनामनात असतो तो नियोजनात असतो पण तो जास...

गावकुसाबाहेर

*वात्रटिका* गावकुसा बाहेर –––––––– माहाग करा कमी करा त्यांची कधी तक्रार नाही कुठे कधी असंतोषाचा कसलाही प्रकार नाही गावातुन जाणार आता दारू गावकुसाबाहेर ती काही सुटत न...

त्यावेळी

*मुक्तछंद कविता* त्यावेळी ––––– जगण्याच्या वस्तु विक्रीला धुळीत रस्त्यावर गटाराजवळ नाल्यावर उघड्यावर हातगाडयावर त्याही अगदी 'मुक्कामार' भावाने जगण्यास सहाय्यक वस...

असहकार

*वात्रटिका* अ'सहकार' –––––– सहकारावर बंदी येते एवढी त्याची पत आहे काळे पांढरे त्यात होते अर्थमंत्र्याचे मत आहे सहकाराला असहकाराने खातेदारांचे हाल आहेत खातेदारांनी क...

ताईत व पंचाईत

*वात्रटिका* ताईत व पंचाईत –––––––– कुणी विरोधाच्या कामात कुणी अर्थक्रांतीच्या तथ्यात प्रत्येक निर्णय पडतो कसा प्रधान नमोजींच्या पथ्यात त्रास जरी होतोय तरी नमो झाले ...

मित्र शत्रु

*वात्रटिका* मित्र-शत्रु ––––– कोणत्याही बाबीचे समर्थक कॉपी पेस्ट फॉरवर्डच्या तलवारी घासु लागतात त्याला विरोध करणारे सारे शत्रु भासु लागतात सोशल मिडीयामध्ये शत्रुच...

Emotions

Image
*EMOTIONS* ––––––––– Emotions are sour Emotions are salt Emotions are sugar Emotions has a fault Emotion is of language Emotion is of cast Emotion is a faith Emotion has a blast Emotion is of state Emotion is of religion Emotion is a anger Emotion has a vision Emotion is a single Emotion is a fad Emotion is of crowd Emotion make mad Emotion is of anything Emotion is of gender Emotion is a business Emotion has a tender Emotion is created Emotion shoud treated Emotion is not only well Emotion maybe sell ✍🏻 Mr.Shrikrishna Ubale       Mo.09405344642     aajchitika.blogspot.in

ऊसतोड

Image
*चित्रकाव्य* ऊसतोडी ––––– सारे जग रे थंडीत आराम असतो नर्मीत तव्हा तोडीतो रे ऊस कामा घामाच्या गर्मीत ||1|| बाय माझी लेकुरवाळी असे कामासाठी ताठ पाचराड मऊमऊ गादी माझ्या लेकरा...

शाई व रंग

*वात्रटिका* शाई आणि रंग –––––––– जर नोटांचा 'रंग उडाला' त्याच असतील खऱ्या निट तपासुन घ्यायच्या आपापल्या जबाबदाऱ्या पुन्हा पुन्हा येऊ नका नका 'तुटुन' पडु नोटांवर निवडणुक...

गरमी

*वात्रटिका* गरमी ––– युवराजाची नौटंकी भासते मातोश्रीचे कौतुक आहे थंडीतही गरमी कसली नमो भक्तीची भुक आहे सा-यांचा विरोधाला विरोध तोही व्हायरल आहे ज्याचा त्याचा पेटलेल...

उदो उद्धो

*वात्रटिका* उदो'उद्धो' ––––– विरोधकांचा विरोध जणु निसर्गनियम आहे जे सरकारात त्यांचाही विरोधी'बाणा' कायम आहे उदो'उद्धो' इकडे आहे उदो'उद्धो' तिकडे आहे सरकार आणि विरोधाचे स...

असहकार

*वात्रटिका* अ'सहकार' –––––– सहकारावर नोटाबंदी येते एवढी त्याची पत आहे काळे पांढरे त्यात होते अर्थमंत्र्याचे मत आहे सहकाराला असहकाराने खातेदारांचे हाल आहेत खातेदारां...

रचनावाद

*वात्रटिका* रचनावाद ––––– कुठे 'ज्ञान' कुठे 'रचना' कुठे नुसताच वाद आहे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात आज ज्ञानरचनावाद आहे कुणी करतात प्रयत्न कुणी रंगवण्यात गुंतलेलं 'पाया...

मोदी

*वात्रटिका* टीका करा या स्तुती करा भन्नाट आहेत मोदी 'घर-घर' आणि 'हर- हर' सन्नाट आहेत मोदी जात आणि धर्माच्या चर्चाच झाल्या बंद विखार निखार कसा तडाख्यात झाला मंद...! ✍ श्रीकृष्ण उ...

बालकविता

थंडी ––– थंडी थंडी आली मज्जाच मज्जा झाली अंगात शिरली हुडहुडी दातांची आपली कुडकुडी स्वेटर मफलर अंगात चिल्ले पिल्ले रगात थंडी असते खूब मिळते आईची ऊब तापायचं नरम नरम अंघ...

बाईचा जन्म

*चित्रकाव्य* बाईचा जन्म ––––––– बाईचा जन्म माझा गृहीत मी पार ग इथुन तिथून संसाराचा वाहाते मी भार गं जन्माआधी टोचन्या बसती पोटामधी गं मुलगा की मुलगी तपास होतो आधी गं दुन...

भविष्यशास्त्र

*वात्रटिका* भविष्यशास्त्र ––––––– भविष्यशास्त्र खोटे आहे हे 'नोटा' सांगत आहेत उरली सुरली खोट सारी आज वेशीला टांगत आहेत नोटा बदल होणार आहेत भविष्याकार बोलले नाहीत त्या...

जिंदाबाद

सध्याच्या 'नोटां'वर कवी,वात्रटिकाकार *श्रीकृष्ण उबाळे* यांची रचना....!! *जिंदाबाद* --------------- शहर गाव गल्लीमध्ये एकच एक चर्चा पाचशे आणि हजारांचा कसा करायचा खर्चा ? निर्णय झाला दणदण हे...

दोन हजार

*वात्रटिका* दोन हजार -------------- दोन हजारांच्या नोटांनी उघडे पडतील चोर बयकोने लपवल्यामुळे घरात युद्ध घणघोर खऱ्याचे माहित नाही पण घरातले पकडले जातील नवऱ्याचे खीसे चोरण्यापासू...

नोटा व तोटा

*वात्रटिका* नोटा व तोटा ----------------- सरकारचा होणार फायदा अनेकांना होईल तोटा आल्या आल्या आता दोन हजारांच्या नोटा या नोटांनी भल्याभल्यांना येऊ शकते अडचण सामन्यांच्या मनात येतय थ...

प्रदूषण

*वात्रटिका* हवेच्या प्रदुषणात होतेय मनसोक्त अशी भर देशाची राजधानी बनली प्रदुषणाचे माहेरघर नियोजन काहीच नसले कशाचाही येतो पुर आता दिल्लीचे झाले गल्लीही नसेल दूर...! ✍🏻श...

नोटा व तोटा

*वात्रटिका* नोटा व तोटा ----------------- सरकारचा होणार फायदा अनेकांना होईल तोटा आल्या आल्या आता दोन हजारांच्या नोटा या नोटांनी भल्याभल्यांना येऊ शकते अडचण सामन्यांच्या मनात येतय थ...

मा(हा)गणार

*वात्रटिका* मा(हा)गणार ----------------- नोटा बदला बदलीने सारीकडे मजाच मजा अनेकांचे होईल बरे अनेकांचा वाजेल बाजा चिरीमीरीचे कामं नाहीतर मागायला जा 'व्होट' सगळीकडे मा(हा)गणार आता दोन हज...

कुपोषण

*वात्रटिका* कुपोषण ----------- अर्धा देश आमचा आज अतिपोषित ठरतोय मूळचा देशाचा मालक आज कुपोषित मरतोय कोण सूटतो कोण लूटतो कोणी तुंबड्या भरून कष्टकरी रोज मरतोय वर टंगड्या करून....!! ✍ श्...

अंधश्रद्धा

*वात्रटिका* अंधश्रद्धा ------------ सेलिब्रिटी आणि धोरणकर्ते अंधश्रद्धेत आहेत बुडलेले बुवा बापू अम्मासमोर हात त्यांचे जोडलेले विना 'सहकार' नाही उद्धार हे त्यांनी ओळखले आहे अंध...

भाचे शकुनी मामाचे

*वात्रटिका* भाचे 'शकुनी'मामाचे --------------------------- मंत्र्याना अमुक बंगले नकोत त्याने सारे अपशकुण होतात सारे कसे 'कुंडलीखोर' पाहुन त्यांना शकुन होतात 'तोंड' फिरवुन फायदा नाही चालतात तेच ...

दे धक्का

*वात्रटिका* दे धक्का ––––– डोनॉल्ड यांनी दाखवलं जगाला विजयी बोट भारतात इकडे मोदींनी बदलून टाकली नोट कुणाला नव्या राजवटिचा कुणाला पैशामुळे मनात भयंकर असे कंप आहेत धक्...

बालपण

बालपण ----------- सकाळी उठुन पळायचं मग मनसोक्त खेळायचं नदी तळयावर पोहायचं आधाशासारखं जेवायचं आभ्यासापेक्षा खेळ गोट्या जिंकून आण  एवढयामोठ्या बाता मारायच्या भराभरा अभ्यासा...

निवडणूक

निवडणूक ------------- निवडणूक आज सोपी नाही केवळ टोपीवर टोपी नाही जागोजागी आता मँनेजमेंट जाती व पैशाची अँडजेस्टमेंट 'एडजेस्ट' करता आले 'मॅनेज' करता आले त्याला त्याला आजकाल 'विजयी' ठर...

शुद्धता

*शुद्धता* ––––– पाण्याचा उगम होतो ते पाणी असतं निर्मळ जसं जसं वाहत येतं तशी त्यात होते भेसळ बाळाचा जन्म होतो शुद्धतेचा गुण पक्का जसा जसा वाढत जातो बनतो जातीधर्माचा शिक्...

'खाटा'टोप

'खाटा'टोप -------------- कुणाची 'चाय पे चर्चा' कुणाची 'खाट पे चर्चा' लोकांचा आपला फक्त खाट पळवण्याकडे मोर्चा नेत्यांना नवं ठेऊन अरोपाची असते तोफ स्वतःला संधी मिळताच पळवापळवीची 'खाटा'...

आता मी लढणारय......!!

*आता मी लढणारय* कन्हत कुढत जगनं हे आता मी सोडणारय शेतकऱ्याचा पुत्र मी आता मी लढणारय...||1|| मी हाई रे सर्वांचा माझ्यासाठी नाही कोणी मी दूध जरी काढीतो दुसरेच खाती लोणी माझ्यासाठ...

चौक

चौक ------ चौका चौकांचे पीक शहर गावात डोलतय जाती धर्माच्या वर्चस्वाचं गाण मोठ्यानं बोलतय मायबापासाठी वेळ नाही चौकासाठी थाट आहे ज्याच्या नावाने चौक त्याच्या विचारांची 'वा...

सरल के साथ सेल्फी

*वात्रटिका* सरल के साथ सेल्फी -------------------------- शिक्षणाच्या दुधाची गोठुन गोठुन कुल्फी 'सरळ' कधीच नव्हतं त्यासोबत आता सेल्फी शिक्षणाच्या कामात फक्त प्रयोगाचाच थर आहे ऑनलाइन कामात आ...

वाचाळ

*वात्रटिका* वाचाळ --------- इकडेही आणि तिकडेही काहीजण वाचाळ असतात त्यांनाच मते विचारले जातात ज्यांचे विचार गचाळ असतात इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये वाचाळांना महत्व आहे वाचाळपण...

बळीराजा

Image

बरे आणि बुरे

*वात्रटिका* जिथे ज्यांची 'चलती' असते तिथे नियमबाजांचा विटाळ जो तो म्हणत असतो पहिले याला येथून पिटाळ नियमाला वाकवलं पाहिजे फायद्यानुसार झुकवलं पाहिजे असेच 'सह्याजी' बरे ...

प्राण्यांचे दुखने

Image

उंदिरमामा

Image

ओवाळणी

*ओवाळणी* आला आला हो सण बहिण भावाची दिवाळी भावाचा समाधानी ढेकर बहिण भावाला ओवाळी भावाचा हात खिशात काढतोय ओवाळणी बहिन म्हणतीय दादा दे खिशात ठेऊनी पैसा नको सोनं नको नको मला...

फटाकेमुक्ती

*वात्रटिका* फटाकेमुक्ती -------------- दिवाळीच्या खुशीला विरजण औरंगाबाद आहे आनंदात दुःखे नकोत फटाके मुक्तिचा नाद आहे कुठे आवाज पाहिजे कुणाला पाहिजे धुर ? मजा साजरी करताना कसला हा ...