फायदे

*वात्रटिका*

फायदे
––––
सत्तेत असण्याचे
अनेक फायदे असतात
'क्लीन' होऊन 'चिटिंग'ला
खिशात कायदे असतात

खरोखरच सत्ता म्हणजे
मोठी मालमत्ता असते
मगच्याने गिरवला तसा
पुढच्याचा कित्ता असते

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी