दे धक्का

*वात्रटिका*

दे धक्का
–––––
डोनॉल्ड यांनी दाखवलं
जगाला विजयी बोट
भारतात इकडे मोदींनी
बदलून टाकली नोट

कुणाला नव्या राजवटिचा
कुणाला पैशामुळे मनात
भयंकर असे कंप आहेत
धक्क्यावर धक्के देणारे
मोदींसोबत 'ट्रंप' आहेत

✍ श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी