मित्र शत्रु

*वात्रटिका*

मित्र-शत्रु
–––––
कोणत्याही बाबीचे समर्थक
कॉपी पेस्ट फॉरवर्डच्या
तलवारी घासु लागतात
त्याला विरोध करणारे
सारे शत्रु भासु लागतात

सोशल मिडीयामध्ये
शत्रुची कमी नाही
जिवलगही मित्र राहिल
याचीही हमी नाही...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'