बरे आणि बुरे

*वात्रटिका*

जिथे ज्यांची 'चलती' असते
तिथे नियमबाजांचा विटाळ
जो तो म्हणत असतो
पहिले याला येथून पिटाळ

नियमाला वाकवलं पाहिजे
फायद्यानुसार झुकवलं पाहिजे
असेच 'सह्याजी' बरे असतात
नेहमी कायद्याचे बोलणारे
सर्वांसाठी बुरे असतात...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी