वाचाळ
*वात्रटिका*
वाचाळ
---------
इकडेही आणि तिकडेही
काहीजण वाचाळ असतात
त्यांनाच मते विचारले जातात
ज्यांचे विचार गचाळ असतात
इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये
वाचाळांना महत्व आहे
वाचाळपणाचे रवंथ करणे
हेच चोवीस तासी तत्व आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment