चौक

चौक
------
चौका चौकांचे पीक
शहर गावात डोलतय
जाती धर्माच्या वर्चस्वाचं
गाण मोठ्यानं बोलतय

मायबापासाठी वेळ नाही
चौकासाठी थाट आहे
ज्याच्या नावाने चौक
त्याच्या विचारांची 'वाट' आहे

✍ श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी