मोदी

*वात्रटिका*

टीका करा या स्तुती करा
भन्नाट आहेत मोदी
'घर-घर' आणि 'हर- हर'
सन्नाट आहेत मोदी

जात आणि धर्माच्या
चर्चाच झाल्या बंद
विखार निखार कसा
तडाख्यात झाला मंद...!

✍ श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी