'खाटा'टोप

'खाटा'टोप
--------------
कुणाची 'चाय पे चर्चा'
कुणाची 'खाट पे चर्चा'
लोकांचा आपला फक्त
खाट पळवण्याकडे मोर्चा

नेत्यांना नवं ठेऊन
अरोपाची असते तोफ
स्वतःला संधी मिळताच
पळवापळवीची 'खाटा'टोप

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी