सरल के साथ सेल्फी

*वात्रटिका*

सरल के साथ सेल्फी
--------------------------
शिक्षणाच्या दुधाची
गोठुन गोठुन कुल्फी
'सरळ' कधीच नव्हतं
त्यासोबत आता सेल्फी

शिक्षणाच्या कामात फक्त
प्रयोगाचाच थर आहे
ऑनलाइन कामात आता
सेल्फिचा एक भर आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'