कुपोषण

*वात्रटिका*

कुपोषण
-----------
अर्धा देश आमचा
आज अतिपोषित ठरतोय
मूळचा देशाचा मालक
आज कुपोषित मरतोय

कोण सूटतो कोण लूटतो
कोणी तुंबड्या भरून
कष्टकरी रोज मरतोय
वर टंगड्या करून....!!

✍ श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी