भाचे शकुनी मामाचे
*वात्रटिका*
भाचे 'शकुनी'मामाचे
---------------------------
मंत्र्याना अमुक बंगले नकोत
त्याने सारे अपशकुण होतात
सारे कसे 'कुंडलीखोर'
पाहुन त्यांना शकुन होतात
'तोंड' फिरवुन फायदा नाही
चालतात तेच जे कामाचे आहेत
असले सल्ले ऐकणारे
भाचे शकुनी मामाचे आहेत
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment