दोन हजार

*वात्रटिका*

दोन हजार
--------------
दोन हजारांच्या नोटांनी
उघडे पडतील चोर
बयकोने लपवल्यामुळे
घरात युद्ध घणघोर

खऱ्याचे माहित नाही
पण घरातले पकडले जातील
नवऱ्याचे खीसे चोरण्यापासून
बायकांचे हात आखडले जातील

✍ श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी