गावकुसाबाहेर
*वात्रटिका*
गावकुसा बाहेर
––––––––
माहाग करा कमी करा
त्यांची कधी तक्रार नाही
कुठे कधी असंतोषाचा
कसलाही प्रकार नाही
गावातुन जाणार आता
दारू गावकुसाबाहेर
ती काही सुटत नाही
जरी दिले 'देशी' घरचे आहेर
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment