ब्लैक अँड व्हाईट
*वात्रटिका*
ब्लॅक अँड व्हाइट
–––––––––
तो सर्वांनाच हवा असतो
तो स्वतः राईट असतो
पण वस्तुस्थिती अशी की
तो ब्लॅक अँड व्हाईट असतो
तो मनामनात असतो
तो नियोजनात असतो
पण तो जास्तीत जास्त
भामट्यांच्या अंगनात असतो
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment