प्रदूषण

*वात्रटिका*

हवेच्या प्रदुषणात होतेय
मनसोक्त अशी भर
देशाची राजधानी बनली
प्रदुषणाचे माहेरघर

नियोजन काहीच नसले
कशाचाही येतो पुर
आता दिल्लीचे झाले
गल्लीही नसेल दूर...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी